Skip to main content

Posts

Showing posts from August, 2025

Floral Jewellery fo Mehandi Occasion मेंदी समारंभासाठी फुलांचे दागिने

  मेंदी समारंभासाठी फुलांचे दागिने    : फ्लोरल ज्वेलरी -    प्रकार , डिझाइन आणि ट्रेंड . भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये , विशेषतः महाराष्ट्रात , हळदी आणि मेंदी समारंभाला खूप महत्त्व आहे . आणि त्याची आवड असल्याने ते साजरे केले जातात . वधू आणि वर यांच्या आयुष्यातील नवीन प्रवासाची      ही   सुरवात असते . पूर्वी मेंदी संगीत याचे स्वरूप साधे होते. त्याला इव्हेंट चे स्वरूप आले नव्हते . परंतु आजच्या काळात , मेहेंदी आणि संगीत हे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात . मेंदी आणि हळदीच्या कार्यक्रमात तर वेगळ्या प्रकारे , ड्रेस किंवा साडी पासून ज्वेलरी पर्यंत निवड करून वधूला सजवतात .   या सोहळ्यांना अधिक आकर्षक आणि पारंपरिक रूप देण्यासाठी " फुलांच्या दागिन्यांचा " म्हणजेच " फ्लोरल ज्वेलरी " चा    वापर केला जातो . यासाठी   खऱ्या फुलांचे दागिने वापरतात . यामुळे हे केवळ सौंदर्य वाढत नाही , एक फ्रेश लुक मिळतो . परंतु याचबरोबर कृत्रिम...