Skip to main content

Posts

Showing posts from September, 2025

Nail Art नेल आर्ट : अनोखी संकल्पना

  नेल आर्ट (Nail Art) हा सध्या बराचसा प्रचलित आणि ट्रेंडिंग प्रकार आहे . Nail Art    नेल आर्ट (Nail Art) म्हणजे नखांना आकर्षक आणि कलात्मक स्वरूप देण्याची एक सुंदर कला आहे. पूर्वी फक्त नखांना नेलपेंट लावत असे . परंतु आता नाही आर्ट हि नवीन संकल्पना येत्या काही वर्षात भारतात बघायला मिळते .   पण आता नेल आर्टमध्ये अनेक नवीन तंत्रज्ञान आणि पद्धती आल्या आहेत. यामुळे नखांचे सौंदर्य अधिक आकर्षक दिसते. दिवसेंदिवस नेल आर्टचे महत्त्व वाढत आहे. नेल आर्टचे प्रकार (Types of Nail Art) : 1. पेंट नेल आर्ट (Paint Nail Art): या नेलं आर्ट मध्ये नखांवर ब्रशच्या मदतीने विविध डिझाइन (नक्षीकाम), फुले, पाने, आणि इतर डिझाईन किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही गोष्टी पेंट केल्या जातात.   हे काम खूप कौशल्याने करावे लागते. त्यासाठी नेल आर्टिस्ट विशेष ब्रश वापरतात. यासाठी ॲक्रेलिक पेंट किंवा खास नेल पेंट चा वापर केला जातो .     2.  वॉटर मार्बल नेल आर्ट (Water Marble Nail Art): हे एक खूप लोकप्रिय आणि सुंदर टेक्निक आहे. यात...