Skip to main content

Posts

Showing posts from March, 2026

Featured post

Mehndi Event मेंदी समारंभ - एक आनंदोत्सव

                                                                  मेंदी - भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग भारतीय संस्कृतीत, विशेषतः लग्न समारंभात,साखरपुडा , आता तर प्रत्येक समारंभाला मेंदीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. मेंदी केवळ एक कला प्रकार नसून, मेंदी शुभ मानली जाते आणि आनंद, प्रेम व सौभाग्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. लग्नघरात मेंदीचा कार्यक्रम हा एक अविस्मरणीय सोहळा असतो, जिथे वधूच्या हातावर आणि पायांवर नक्षीदार काढली जाते. तसेच  वधू वरांकडील   स्त्रियांच्या मुलींच्या अगदी लहानापासून मोठ्या वयापर्यंतच्या   स्त्रियांच्या मुलींच्या हातावर मेंदी काढली जाते . ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व मेंदीचा इतिहास खूप जुना आहे. वैदिक काळापासून मेंदी चा वापर सौंदर्यप्रसाधन म्हणून केला जात होता असे मानले जाते. धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या, मेंदी ला एक पवित्र वनस्पती मानले जाते. अनेक परंपरांनुसार, मेंदी ...

Budget friendly wedding accessories बजेट फ्रेंडली लग्नाची खरेदी

  ब्राइडल ॲक्सेसरीज ₹ 3000 ते  ₹ 6000    च्या आत  नवरीच्या  सुंदर लुकसाठी बजेट फ्रेंडली पर्याय आजकाल उपलब्ध आहेत .   लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील सर्वात खास आणि अविस्मरणीय क्षण असतो. या दिवशी प्रत्येक वधूला सुंदर, आकर्षक आणि परिपूर्ण दिसायचे असते. यासाठी फक्त चांगले कपडेच    नाहीं      तर इतर गोष्टी म्हणजे दागिने, मेकअप चे साहित्य अश्या  योग्य  ॲक्सेसरीज     देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात. मात्र प्रत्येक वेळेस हजारो रुपयांचा खर्च करणे शक्य नसते. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत की ₹ 3000 ते  ₹ 6000 च्या आत सुंदर आणि स्टायलिश ब्राइडल ॲक्सेसरीज  कशा सिलेक्ट करायच्या 1. ज्वेलरी सेट (Necklace Set) वधूच्या लुकमध्ये नेकलेस हा सर्वात महत्वाचा भाग असतो. आजकाल बाजारात आर्टिफिशियल ज्वेलरीचे खूप सुंदर सेट ₹ 1000   ते ₹ 2000 मध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत .                 ...