Skip to main content

Posts

Makarsankranti and black saree संक्रांत आणि काळी साडी : परंपरा, बदल आणि संस्कृती

  मकरसंक्रांत हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी संक्रांत साजरी केली जाते. हा सण नवीन ऋतूचे, नवीन आशेचे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. भारताच्या विविध भागांमध्ये संक्रांत वेगवेगळ्या पद्धतींनी साजरी केली जाते.   महाराष्ट्रात संक्रांत म्हटले की तीळगूळ, हळदीकुंकू, वाण आणि पारंपरिक पोशाख अशी सुंदर परंपरा डोळ्यांसमोर येते.या सणाशी जोडलेली एक विशेष आणि लक्षवेधी गोष्ट म्हणजे " काळ्या रंगाची साडी ."   परंपरेनुसार, आपल्या सणांमध्ये काळा रंग शुभ मानला जात नाही. त्यामुळे लग्न, पूजाविधी किंवा धार्मिक सणांमध्ये काळा रंग टाळला जायचा. मात्र मकरसंक्रांत हा सण याला अपवाद ठरला आहे.    संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे, विशेषतः काळी साडी नेसण्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये आहे.                                                                       ...

Beautiful handpicked Saree Collection निवडक सुंदर साड्या

     निवडक सुंदर साड्या साडी हा तर सर्व जणींचा जिव्हाळ्याचा विषय !! आणि जेव्हा लग्न , साखरपुडा यासाठी आपण साडी घेतो तेव्हा ती खास असायला हवी . !! येथे काही निवडक (selected) साडयांचे फोटो आहेत . ज्या ऑनलाइन खरेदी करता येतात . ← जांभळ्या कलर ची हॅन्ड पेन्टेड जॉर्जेट साडी     Shop Now  Shop Now                                 →    सिल्वर टिशू सिल्क डिसेन्ट साडी       Shop Now    → हॅन्ड पेन्टेड हॅन्डलूम साडी Shop Now                                             ...

Nail Art नेल आर्ट : अनोखी संकल्पना

  नेल आर्ट (Nail Art) हा सध्या बराचसा प्रचलित आणि ट्रेंडिंग प्रकार आहे . Nail Art    नेल आर्ट (Nail Art) म्हणजे नखांना आकर्षक आणि कलात्मक स्वरूप देण्याची एक सुंदर कला आहे. पूर्वी फक्त नखांना नेलपेंट लावत असे . परंतु आता नाही आर्ट हि नवीन संकल्पना येत्या काही वर्षात भारतात बघायला मिळते .   पण आता नेल आर्टमध्ये अनेक नवीन तंत्रज्ञान आणि पद्धती आल्या आहेत. यामुळे नखांचे सौंदर्य अधिक आकर्षक दिसते. दिवसेंदिवस नेल आर्टचे महत्त्व वाढत आहे. नेल आर्टचे प्रकार (Types of Nail Art) : 1. पेंट नेल आर्ट (Paint Nail Art): या नेलं आर्ट मध्ये नखांवर ब्रशच्या मदतीने विविध डिझाइन (नक्षीकाम), फुले, पाने, आणि इतर डिझाईन किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही गोष्टी पेंट केल्या जातात.   हे काम खूप कौशल्याने करावे लागते. त्यासाठी नेल आर्टिस्ट विशेष ब्रश वापरतात. यासाठी ॲक्रेलिक पेंट किंवा खास नेल पेंट चा वापर केला जातो .     2.  वॉटर मार्बल नेल आर्ट (Water Marble Nail Art): हे एक खूप लोकप्रिय आणि सुंदर टेक्निक आहे. यात...